menu



Online Registration Form - 2018 - 2019 Click Here

Career Counseling Cell

Career Counseling & Coaching at entry level Competitive Examination Cell is established as per XI Plan Guidelines by UGC under schemes which have been merged with the General Development Grant. This cell is established as Equal Opportunity Center in College to address the diverse socio-economic challenges and geographic backgrounds of the heterogeneous population of students coming to the Colleges vis-à-vis equity of access and placement opportunities through availability of appropriate institutional support information. Linguistic differences and cultural gaps among students also call for the setting up of counseling cells. Availability of relevant and accessible information coupled with professional guidance to utilize the same can result in better career achievements outside the classrooms and help in the healthy progression of students. This counselling cell in a College is a resource center of information, guidance and counselling with free accessibility and internet based global connectivity and exchange of information on professional placements.

FUNCTIONS OF CAREER AND COUNSELLING CELL


1. To provide information to the students regarding available opportunities for building career.
2. To organize motivational lectures for students to make them aware about various competitive examinations, patterns and preparations.
3. To organize seminars and guidance workshops for informing students about the emerging professional trends and events, job profiles, leadership roles, entrepreneurship, market needs and risks.
4. To promote discipline, healthy outlook and positive attitudes towards national integration and removal of narrow provincial preferences and prejudices.

Career Counselling Committee

Dr. D. D Khedkar Mr. V. V. Hebbar
Mr. U. M. Patil Mr. K. J. Gawai
Dr. S. S. Adsad Dr. Mrs. R. R. Khokale


Activities Scheduled / Conducted

२०१७ - २०१८



२०१७ – २०१८ या शैक्षणिक सत्रामध्ये मा. प्राचार्यांच्या प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थांशी संवाद कार्यक्रमात व्यवसाय, नोकरी व स्पर्धा मार्गदर्शन कक्षाची प्रमुख उद्दिष्टे व कार्यप्रणाली विद्यार्थांना सांगण्यात आली. या कक्षाकरिता नोंदणी करून विविध आयोजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.

प्रारूप परीक्षा

करिअर सेलचे विद्यार्थी तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करीत असलेल्या ईतर सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता MPSC तसेच UPSC द्वारा घेण्यात येणाऱ्या परिक्षेसारख्या प्रारूप (MOCK) परीक्षा महाविद्यालय स्तरावर घेण्यात आल्या. सदर प्रक्रियेमधील पूर्व परीक्षा दिनांक रविवार, २७ ऑगष्ट २०१७ रोजी दुपारी १२ ते ३.०० या दरम्यान घेण्यात आली. या परीक्षेत ८० नोंदणीकृत विद्यार्थ्यांपैकी ६१ विद्यार्थी सहभागी झाले. १०० गुणांच्या स्पर्धा परीक्षेत ८४ गुण प्राप्त करत कु. पल्लवी लहाने प्रथम आली तसेच कु. वैभवी गाडगे आणि अमित लोणी हे विध्यार्थी अनुक्रमे ८२ आणि ८० गुण घेत गुणानुक्रमे द्वितीय तसेच तृतीय आले.

नियमित वर्ग

दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत होणारा वर्ग दिनांक ४ सप्टें २०१७ पासून सुरु करण्यात आला. यामध्ये समिती समन्वयक डॉ. दिनेश खेडकर, तसेच समिती सदस्य प्रा. वसंत हेब्बर, डॉ. रेवती खोकले, डॉ. स्वप्नील अर्सड यांनी स्पर्धा परीक्षा विषयक व्यक्तिमत्व आणि त्या योग्य करिअर, व्यक्तिमत्व विकास, भाषा व संवाद कौशल्य, सामान्य विज्ञान, विविध स्पर्धा परीक्षा संधी, या सारख्या अनेक विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

कल चाचणी

सर्व B.Sc. तसेच B.C.A. भाग १ च्या विद्यार्थ्यांकरिता, शनिवार, दिनांक ९ सप्टे.१७ रोजी ३.४० ते ४.२५ दरम्यान INTRIVIUM GENERAL EVALUATION TEST महाविद्यालय स्तरावर घेण्यात आली. सदर चाचणी हि INTRIVIUM EMPLOYABILITY ENHANCEMENT PROGRAM च्या अंतर्गत, आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना पदवीच्या शेवटच्या वर्षात स्वतःच्या बळावर नोकरी मिळवण्यायोग्य करावे या उद्देशातून राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने घेण्यात आली. या परीक्षेमध्ये महाविद्यालयाच्या ३४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

विशेष मार्गदर्शन शिबीर कोर्स

नियमित वर्गाअंतर्गत मार्गदर्शनासाठी अमरावती शहरातील नामवंत तज्ञ श्री आशिष तरार यांच्या दोन दिवसीय विशेष सत्राचे दिनांक १३ – १४ सप्टे २०१७ दरम्यान आयोजन करण्यात आले होते. यामध्ये अभ्यास तथा वेळेचे नियोजन, स्पर्धा परीक्षामध्ये यशस्वी होण्यासाठी आवश्यक विशेष कौशल्ये, विविध प्रकारच्या स्पर्धापरीक्षा आणि त्यांचा अभ्यासक्रम या विषयावर विशेष भर देण्यात आला. याचप्रमाणे १५ आणि १६ सप्टे २०१७ दरम्यान क्युवर अभ्यासिका अकोला येथील तज्ञ मार्गदर्शकांना अॅपटीट्युड तसेच समूह चर्चा कौशल्य यावर सत्र घेण्यात आले.

स्पर्धा परीक्षा कोर्स

सद्यस्थितीत कुठल्याही सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी नोकरीसाठी, जिल्हाधिकारी ते तलाठी/ग्रामसेवक किंवा खाजगी कंपन्यांमध्ये असणाऱ्या अनेक पदांसाठी विविध स्पर्धा परीक्षा, अॅपटीट्युड टेस्ट, मुलाखत घेण्यात येत असतात. परंतु त्यामध्ये आपले विद्यार्थी यशस्वी होत नसल्याची सतत ओरड होत असते. या सर्व स्पर्धा परीक्षा (पूर्व तसेच मुख्य), अॅपटीट्युड टेस्ट, मुलाखत यासाठी अत्यावश्यक असलेल्या विषयांवर आधारित अत्यंत महत्वाच्या स्पर्धा परीक्षा क्रॅश कोर्स चे आयोजन महाविद्यालयाच्या करिअर सेल अंतर्गत करण्यात आले. सदर क्रॅश कोर्स दररोज संध्या ५.३० ते ७.०० या वेळेत दिनांक १२ फेब्रु ते ८ मार्च २०१८ पर्यंत महाविद्यालयाच्या ए. व्ही. थिएटर मध्ये घेण्यात आला. या क्रॅश कोर्ससाठी तज्ञ मार्गदर्शक आमंत्रित करण्यात आले होते. प्रा. सुधीर तोल्मारे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात सर्व विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, राज्यघटना, राज्यव्यवस्थापन व पंचायत राज या विषयांवर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे विषय शिकविण्यात आले.


स्पर्धा परीक्षा कोर्स


कल चाचणी


2016 - 2017

Daily Regular Class during 6.00 to 7.00 PM

The activities under the cell were started in the month of August 2015 with an announcement for registration of the students. The regular classes for guidance about the competitive examinations were commenced from 23rd August, 2016. Brainstorming lectures were conducted by Dr. D. D. Khedkar. A workshop on Goal Setting was conducted on 30th August. 78 students attended the same and established their short term and long term goal in life. The daily schedule was prepared by almost every participant. The regular time table with the topics was displayed and accordingly lectures were conducted. Virtual / recorded lectures by faculties of reputed IAS academies were shown to the students. Basic portions of the MPSC / UPSC syllabus for the subjects like Geography, History, Polity and Science were completed.

Communication Skills

The special lectures for the communication skill and English Language were delivered by Dr. Ms. Pallavi Barbde. Students’ response to these classes were also very good. Dr. S. A. Arsad have also conducted lectures on general science covering fundamental science part from the syllabus.

Mock MPSC and UPSC Exam

To get familiar with the MPSC / UPSC examination, MOCK EXAM similar to the pattern of MPSC was announced on 31st August, 2016. Overall 165 students registered and appeared for the examination on 16th October, 2016. The result was declared on 24th October, 2016.

The Seven Day Behavioural Training Programme

The Seven Day Behavioural Training Programme was organized for all college students. Reputed Corporate & Soft Skills Trainer Mrs. Asra Mirza was invited to conduct the session during 17 – 23 Jan. 2017. The following specially designed modules were delivered –

1. Skills required to achieve success in jobs. (Govt/Corporate)
2. Personal Grooming
3. Effective communication
4. Presentation Skills
5. Interview Techniques
6. Group Discussion
This workshop attracted significant attendance of the students and achieved great success in terms of persistence impetus perceived by participants. Overall 87 students participated in this seven day programme.